लाईफस्टाईल

Trending:


CBSE दहावीच्या टर्म १ एसएसटी पेपरची उत्तरतालिका जाहीर

सीबीएसई दहावीच्या टर्म १ ची परीक्षा सुरु झाली आहे. या परीक्षेत सामाजिक शास्त्र म्हणजेच एसएसटी विषयाचा पेपर झाला. या पेपरची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन उत्तरतालिका डाऊनलोड करता येणार आहे.


BECIL Recruitment 2021: BECIL कंपनीत विविध पदांवर भरती

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेडच्या भरती प्रक्रियेंतंर्गत जे उमेदवार अर्ज करू इच्छितात, त्यांनी बीईसीआयएल (BECIL) ची अधिकृत वेबसाइट becil.com च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करायचा आहे.


School Reopening Update: ओमायक्रॉनमुळे धास्तावल्या पालिका; मुंबईत शाळा १५ डिसेंबरपासून

ओमायक्रॉनच्या धास्तीने मुंबई महानगरपालिकेने (BMC) शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय लांबणीवर टाकला आहे. मुंबईतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा १ डिसेंबर सुरू होणार होत्या.


२० महिन्यांनंतर मुलं शाळेत येणार; पालक-शिक्षकांसाठी काही खास टिप्स

करोना साथ सुरू होण्यापूर्वी जे विद्यार्थी इयत्ता पहिली किंवा दुसरीत होते, ते आता थेट इयत्ता तिसरी किंवा चौथीच्या वर्गात बसणार आहेत. प्रदीर्घ काळासाठी शाळेतली अनुपस्थिती आणि घरबसल्या ई-लर्निंगची नवी शिक्षण पद्धती यांमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांपुढेही नवीनच आव्हाने निर्माण झाली आहेत.


सडपातळ बांधा, वेटलॉस व सपाट पोटासाठी अनुष्का शर्मा नाश्त्यात खाते ‘हा’ खास घरगुती पदार्थ!

अनुष्का शर्मा बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती पौष्टिक आणि स्वच्छ खाद्यपदार्थांचे महत्त्व समजते. एवढेच नाही तर जेवणाचा समतोल कसा साधावा हे देखील तिला चांगले माहित आहे. अनुष्का खाण्यापिण्याची खूप शौकीन असली तरी स्वत:ला सुदृढ ठेवण्यासाठी ती अनेकदा 'घरचंच सात्विक जेवण' पसंत करते. तिच्या मते, घरच्या जेवणामध्ये सर्व आवश्यक फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटिन्स असतात. त्यामुळे ती तिच्या चाहत्यांनाही असेच पदार्थ खाण्याचा सल्ला देते. एका...


School Reopening Update: शाळांसाठी कोणते करोना प्रतिबंधात्मक नियम? वाचा...

राज्यात एक डिसेंबरपासून प्राथमिक इयत्तांच्या शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी आरोग्य विभागाने शाळांसाठी नियमावली जाहीर केली.


ओमिक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी आहे Covishield लस? पूनावाला यांनी दिलं उत्तर

आदर पूनावाला म्हणाले, सरकारने बूस्टर डोस जाहीर केल्यास आमच्याकडे पुरेशा प्रमाणात लसी आहेत. मात्र सध्या प्राधान्याने कोरोना लसीचा दुसरा डोस न घेतलेल्याचं लसीकरण पूर्ण करणं आवश्यक आहे.


करोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची ‘ही’ लक्षणं घेऊ नका हलक्यात, या लोकांना सर्वाधिक धोका

कोविड-19 च्या ओमायक्रॉन प्रकाराने लोकांमध्ये पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, हा नवीन प्रकार व्हायरसच्या वर्तनातच बदल करतो. या प्रकारामुळे दक्षिण आफ्रिकेसह भारतीय लोकांची चिंता वाढली आहे. हा नवीन प्रकार डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही धोकादायक ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांसाठी हे खूप धोकादायक आहे. संसर्गाची तीव्रता निश्चित करण्यासाठी जगभरातील तांत्रिक सल्लागार गट या...


CBSE बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रियेसंदर्भात जाणून घ्या

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यानुसार विद्यार्थ्यांना २ डिसेंबरपर्यंत आपली नोंदणी करता येणार आहे. यानंतर विलंब शुल्कासह नोंदणी करावी लागणार आहे.


लोखंडासारखं मजबूत बनेल मुलांचं शरीर, फक्त रोज करा ‘हे’ 1 महत्त्वाचं काम!

असे म्हणतात की नव्याने जन्मलेल्या बाळाला ऊन द्यावे. अर्थात त्याला उन्हात काही वेळ घेऊन बसावे जेणेकरून त्याच्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळेल. नवजात बाळाचे शरीर हे हळूहळू आकार घेत असते आणि त्यात पोषक तत्वांची कमतरता असते. अशावेळी काही खास गोष्टी करून आपण बाळाच्या शरीरातील पोषक तत्वांची पूर्तता करू शकतो. व्हिटॅमिन डी हे सुद्धा शरीरासाठी अत्यंत खास आहे आणि खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे बाळाला हे व्हिटॅमिन डी मिळावे म्हणून त्याला उन्हात काही काळ...


नीट निकालाच्या घोषणेला एक महिना पूर्ण; काऊन्सेलिंग प्रक्रियेला मुहूर्त मिळेना

निकालाची घोषणा होऊन एक महिना लोटला तरी एमसीसीने ऑनलाइन अंडर ग्रॅज्युएट मेडिकल / डेंटल सीट्स ऑनलाइन अलॉटमेंट प्रोसेस (ऑनलाइन काऊन्सेलिंग) 2021 संबंधी आतापर्यंत कोणतीही तारीख वा निश्चित वेळापत्रक जारी केलेले नाही


उद्यापासून बदलणार ‘हे’ ५ नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम, जाणून घ्या काय होणार बदल?

१ डिसेंबरपासून म्हणजे उद्यापासून अनेक नियम बदलणार आहेत. The post उद्यापासून बदलणार ‘हे’ ५ नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम, जाणून घ्या काय होणार बदल? appeared first on Loksatta.


डिसेंबर २०२१ मध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची डॉक्टरांची याचिका SC ने फेटाळली

डॉक्टरांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली रिट याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये होणारी डीएनबी (DNB)/डीआरएनबी(DRNB) अंतिम थेअरी परीक्षा स्थगित करण्याची मागणी याद्वारे करण्यात आली.


भारतात करोना लसीचे बुस्टर डोस मिळणार की नाही? कोविड पॅनलच्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य

भारतात करोना विरोधी लसीचे २ डोस दिले जात असताना आता बुस्टर डोस देण्याचीही मागणी होत आहे


गेल्या पाच वर्षांत सहा लाख भारतीयांनी केला नागरिकत्वाचा त्याग; केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

भारतीय नागरिकत्वासाठी सर्वाधिक अर्ज पाकिस्तानमधून आले असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली


लग्नानंतर पत्रलेखाचा छोट्याशा ड्रेसपासून ते बिकिनी टॉपमधील लुक व्हायरल, फोटो पाहून पतीही झाला फिदा

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री पत्रलेखानं (Patralekhaa) १५ नोव्हेंबर (२०२१) या दिवशी लग्नगाठ बांधली. या दोघांनी अतिशय साध्या पद्धतीने लग्न केलं, पण त्यांच्या विवाहसोहळ्यातील छोट्या-छोट्या गोष्टींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या जोडप्यानं परिधान केलेले पोषाख खूप सुंदर होते. ( संपत्ती,मत्सर-हत्या : जगप्रसिद्ध घराण्याची ती सून, जिनं घटस्फोटानंतर रचला पतीच्या हत्येचा कट ) पत्रलेखानं लेहंग्याऐवजी साडीची निवड केली होती....


School Reopening Update: शाळा ठरल्याप्रमाणेच १ डिसेंबरपासून; आरोग्यमंत्र्यांची माहिती

महाराष्ट्राला अद्याप ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका नाही, मात्र सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. तसेच शाळा ठरल्या दिवशीच १ डिसेंबरपासून सुरू होणार, असेही त्यांनी सांगितले.


‘पंडुरोग’ निवारणासाठी..

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील अहवालानुसार रक्तक्षय (अ‍ॅनेमिया) किंवा पंडुरोगाचे प्रमाण स्त्रिया आणि बालके यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढत आहे. The post ‘पंडुरोग’ निवारणासाठी.. appeared first on Loksatta.


अभिनेत्री कंगनाला संविधानाचे प्रशिक्षण देण्याची गरज; उदय सामंत यांच्या कानपिचक्या

भारतीय संविधान कशा पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं याबाबत आम्ही समिती नेमत आहोत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संविधानाचा अर्थ कळलाच पाहिजे, असे सांगत असताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अभिनेत्री कंगना रणौट हिला कानपिचक्या दिल्या.


कॉलेज विद्यार्थ्यांना मिळणार स्कील एज्युकेशन; इन्फोसिस कंपनीसोबत करार

इन्फोसिस या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत विविध विषयांवरील आणि विविध कालावधीचे ३ हजार ९०० पेक्षा अधिक ऑनलाईन कोर्सेस तयार केले आहेत


धोका वाढला; दक्षिण आफ्रिकेहून आलेला अजून एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आढळून आला आहे.


ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे लॉकडाऊन परतून येईल का?

नेदरलँड, ऑस्ट्रिया, पोर्तुगाल, चेकोस्लोव्हाकिया अशा देशांमध्ये कमी अधिक प्रमाणात निर्बंध परतले.


ICG Recruitment: इंडियन कोस्ट गार्डमध्ये भरती, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

भारतीय तटरक्षक दलामध्ये जनरल ड्युटी, कमर्शियल पायलट, टेक्निकल- इंजिनीअर आणि इलेक्ट्रिकलची ५० पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी ६ डिसेंबर ते १७ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत नोटिफिकेशनमध्ये पदभरतीचा तपशील देण्यात आला आहे.


ओमिक्रॉनला रोखण्यासाठी बुस्टर डोस देण्याचा आमचा आग्रह - डॉ. संजय ओक

'ओमिक्रॉन'ची संसर्गक्षमता जास्त आहे. हा व्हेरियंट तीव्रतेने पसरणारा असल्यामुळे देशात आणि महाराष्ट्रात बैठकांचं सत्र सुरू झालंय.


वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत १ हजार ५८४ पदांची भरती

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत वर्ग १ ते वर्ग ४ या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून याबाबतची आढावा बैठक आज घेण्यात आली.


फेक FASTag ची होतेय ऑनलाइन विक्री; जाणून घ्या कशी टाळता येईल फसवणूक

बनावट फास्टॅग ऑनलाइन विकण्यास झाली आहे. फसवणूक करणारे NHAI किंवा IHMCL सारखे बनावट FASTag विकत आहेत जे खरे दिसत असले तरी ते बनावट आहेत. The post फेक FASTag ची होतेय ऑनलाइन विक्री; जाणून घ्या कशी टाळता येईल फसवणूक appeared first on Loksatta.


मुंबईत कान-नाक-घशाचे 50 टक्क्यांनी रूग्ण वाढले, Omicron व्हेरिएंटचं सावट?

कोरोनाचा परिणाम श्रवणशक्तीवरही


अंबानी घराण्याच्या लाडकीला सोडून प्रियंकावरच खिळली सर्वांची नजर, नेटची साडी नेसून ईशापेक्षाही दिसत होती सुंदर

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि ईशा अंबानी (Isha Ambani) या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेतच, शिवाय प्रत्येक खास कार्यक्रमामध्ये त्या एकत्रही दिसतात. म्हणूनच जेव्हा ईशा अंबानीनं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस तिच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात प्रियंकानं उपस्थिती दर्शवली होती. बॉडीसूट घालून नोरा फतेहीनं इंटरनेटवर लावली आग, चमकदार आउटफिट घालून दिसतेय अप्सरेसारखीच ईशाच्या लग्नसोहळ्यातील प्रत्येक...


यंदाच्या वर्षातलं पहिलं आणि शेवटचं पूर्ण सूर्यग्रहण; कुठे आणि कधी पाहू शकाल...

पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत येतात तेव्हा पूर्ण सूर्यग्रहण पाहता येतं


क्रिस्टल डिसूझानं लग्नासाठी लेहंग्यावर बूट घालून वेधलं सर्वांचं लक्ष, कपड्यांवर केले इतके लाख रूपये खर्च

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा आपल्या स्टायलिश लुकनं नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. एखाद्या कार्यक्रमापासून ते रेड कार्पेटपर्यंत, इतकंच नव्हे तर इंस्टाग्रामवर शेअर होणाऱ्या तिच्या फोटोमध्येही एकापेक्षा एक फॅशनेबल लुक पाहायला मिळतात. अभिनेत्रीला वेस्टर्न आउटफिट्स परिधान करणं अधिक पसंत आहे, पण पारंपरिक पेहरावामध्ये क्रिस्टलचं सौंदर्य अधिक खुलून दिसते. जितकी ग्लॅमरस ती वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसते, तितकाचा सुंदर तिचा पारंपरिक...


रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर फक्त ‘ही’ एकच गोष्ट वापरा, डाग व कोरडेपणा दूर करण्यासाठी ठरते प्रभावी

सर्व प्रकारच्या त्वचेच्या लोकांसाठी लोणी फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. The post रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर फक्त ‘ही’ एकच गोष्ट वापरा, डाग व कोरडेपणा दूर करण्यासाठी ठरते प्रभावी appeared first on Loksatta.


आणखी 2 देशात आढळले Omicron चे रुग्ण, जगासाठी धोक्याची घंटा

कोरोना विषाणूचा नवीन आणि अत्यंत वेगाने संसर्ग वाढवणारा ओमिक्रॉन प्रकार अधिकाधिक पसरत चालला आहे. आता फ्रान्स आणि जपानमध्ये या नव्या व्हायरसचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत.


पुणेकरांची धाकधूक वाढली! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीमध्ये करोनाची लक्षणे, अहवालाची प्रतीक्षा

दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात परतलेल्या एका नागरिकामध्ये करोनाची लक्षणे आढळून आल्यामुळं पुणेकरांची चिंता वाढली आहे.


दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या खेळाडूंची भव्य मिरवणूक; नाशिकमध्ये घबराट

आफ्रिकेतून आलेल्या दोन खेळाडूंचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आल्यानं नाशिककरांची धाकधूक वाढली आहे


MPSC Bharti 2021: वैद्यकीय शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी पदांची भरती

.महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्यं विभागाच्या अधिपत्याखालील अन्न व औषध प्रशासन यांच्या आस्थापनेत पदं रिक्त आहेत. त्यासाठीची पात्रता, निवड पद्धती आणि परीक्षेचं स्वरुप याची माहिती...


omicron : 'ओमिक्रॉन' वेरियंट 'असा' सापडणार कचाट्यात!... केंद्राचे राज्यांना निर्देश

करोनाच्या ओमिक्रॉन वेरियंटमुळे भारत सतर्क आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांनावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे


माझी कहाणी: लठ्ठपणाच्या समस्येमुळे हैराण झाले होते, पण सासऱ्यांमुळे माझा दृष्टीकोनच बदलला

वजन वाढणे ही एक मोठी समस्या आहे. शरीराच्या वाढत्या वजनामुळे बहुतांश लोक इतके चिंतेत असतात की त्यांचे संपूर्ण आयुष्य या समस्येच्या अवतीभोवती फिरू लागते. आपण जे काही करता, जे काही बोलता, त्याद्वारे शरीराच्या वाढत्या वजनाविषयीची चिंता पाहायला मिळते. वजन कमी होत नसल्यानं बऱ्याच लोकांना स्वतःचाच राग येऊ लागतो तर काही जणांना स्वतःलाच पाहण्याची इच्छाही होत नाही. लॉकडाउनच्या काळात जेव्हा माझे सासरे आमच्या घरी राहायला आले तेव्हा मला कळले की मी नेमकं काय...


ठरलं; १ डिसेंबरपासून शाळा, शासन परिपत्रक जारी

शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण (दोन लसी) झालेल्यांनाच शाळा/ कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा.


CAT परीक्षा संपली, IIM सह इतर मॅनेजमेंट इंस्टिट्यूटमध्ये प्रवेश कसा घ्यावा? जाणून घ्या

देशभरातील विविध मॅनेजमेंट संस्थाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी CAT परीक्षा नुकतीच संपली आहे. या परीक्षेची उत्तरतालिका तसेच IIM सह इतर मॅनेजमेंट इंस्टिट्यूटमध्ये प्रवेश कसा घ्यावा? याची सविस्तर माहिती उमेदवारांना असणे गरजेचे आहे.


अभ्यासक्रम वेगळा 'सीईटी' भलतीच! COEP कॉलेजातील प्रकार

गेल्या वर्षीदेखील 'सीओईपी'त 'प्लॅनिंग' या अभ्यासक्रमासाठी हॉटेल मॅनेजमेंटच्या सीईटीद्वारेच प्रवेश देण्यात आले होते. या वेळीही सीईटी सेलने 'सीओईपी'ला याच परीक्षेच्या आधारे गुणवत्ता यादी जाहीर करण्यास सांगितले आहे.


श्रद्धा आर्यासारखी रिसेप्शन साडीची तुम्ही का निवड करू नये? याऐवजी नववधूसाठी काय असू शकते उत्तम निवड

अभिनेत्री श्रद्धा आर्यानं काही दिवसांपूर्वीच धुमधडाक्यात लग्न केले. लग्नसोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमासाठी अभिनेत्रीनं अतिशय सुंदर-सुंदर पेहराव परिधान केल्याचं पाहायला मिळालं. कधी लेहंगा तर कधी शरारा परिधान करून तिनं आपल्या सौंदर्यानं चाहत्यांचं मन जिंकलं. ( क्रिस्टल डिसूझानं लग्नासाठी लेहंग्यावर बूट घालून वेधलं सर्वांचं लक्ष, कपड्यांवर केले इतके लाख रूपये खर्च ) पण रिसेप्शन पार्टीकरीता श्रद्धाने गडद पोषाखाऐवजी पेस्टल शेडमधील साडीची निवड केली....


Music मध्ये रस असेल तर भारतीय नौदलात नोकरीची संधी, ६९ हजारपर्यंत मिळेल पगार

म्युझिकची आवड आणि ज्ञान असलेल्या उमेदवारांना भारतीय नौदलात काम करण्याची संधी मिळू शकते. यासाठी सुरुवातील १४, ६०० स्टायपेंड ते अनुभवी म्युझिशनिस्टला ६९, १०० रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. नोकर भरतीसंदर्भात भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर वेळोवेळी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात येते.


Omicron व्हेरियंट, कोरोना लस आणि लॉकडाऊनबद्दलचे 5 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

कोरोनावरच्या बहुतांश लशी या स्पाईक प्रोटीनवर आधारलेल्या आहेत. म्हणजे त्यांना कोरोनाचं स्पाईक प्रोटीन ओळखायला शिकवलंय.


टीव्ही शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार स्टार्ट अपचे धडे

दिल्ली सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी टीव्हीवर 'बिझनेस ब्लास्टर्स' कार्यक्रम सुरू केला. यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक गुणांना चालना मिळणार आहे. ५१ हजार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ३ लाख कल्पना आणि गुंतवणूक भांडवल म्हणून ६० कोटी रुपये असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे.


मुंबई विद्यापीठातही आता शेअर मार्केटचे धडे!

मुंबई विद्यापीठाची दूर व मुक्त अध्ययन संस्था व बीएससी इन्स्टिटयूट लिमिटेड यांच्या सयुंक्त सहकार्याने वित्तीय, बँकिंग, अकाउंटिंग,भांडवली बाजार, वित्तीय सेवा, डेटा सायन्स व वित्तीय तंत्रज्ञान यासंबंधित विविध क्षेत्रातील अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत.


सरकारी बॅंकांमध्ये ४१३५ पदांची भरती, परीक्षेचा तपशील जाणून घ्या

देशभरातील सरकारी बॅंकामध्ये ४१३५ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ४ आणि ११ डिसेंबर २०२१ पर्यंत परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना कोणत्या विभागातून कोणते विषय महत्त्वाचे आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे.


CA Exam December : RTPCR टेस्टविना ऑप्ट आऊटचा पर्याय मागणारी याचिका SC ने फेटाळली

सीए डिसेंबर २०२१ या परीक्षेत आरटीपीसीआर टेस्ट न देता देखील ऑप्ट आऊटचा पर्याय द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी कोर्टात धाव घेतली. पण कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.


देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील ६२२९ रिक्त जागा भरणार

देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती केली जाणार आहे. यूजीसीने कुलगुरू, संस्था आणि महाविद्यालयांचे प्राचार्यांना यासंदर्भात नोटिफिकेशन पाठवले आहे. या पदभरती अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.


'त्या' दलित विद्यार्थिनीला प्रवेश देण्याचे IIT ला निर्देश, कोर्टाने भरली १५ हजार फी

फी भरण्यास उशीर झाल्याने आयआयटी वाराणसीने एका दलित विद्यार्थीनीला प्रवेश नाकारला. या मुलीला प्रवेश देण्याचे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले. विशेष म्हणजे हे निर्देश देताना न्यायालयाने स्वत:कडून १५ हजार रुपयाची फी देखील भरली.


Omicron : आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरता आजपासून नवे नियम, ओमायक्रॉनबाबत सरकार सतर्क

ओमायक्रॉनचा धोका वाढतोय, काळजी घ्या