लाईफस्टाईल

दुसऱ्या लाटेची भीती

लाट येवो किंवा न येवो, सावधानता मात्र गरजेची आहे.


त्वचेचा कर्करोग, जाणून घ्या मुख्य लक्षणे व उपचार

तुम्हाला आपल्या आरोग्यामध्ये किंवा त्वचेमध्ये काही बदल जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नये.


अनुष्का शर्मा व मीरा राजपूतने परिधान केले एकसारखेच कपडे? स्टाइलमध्ये कोणी मारली बाजी

बॉलिवूडमधील कित्येक अभिनेत्री अभिनयाव्यतिरिक्त आपल्या स्टाइल स्टेटमेंटसाठीही प्रसिद्ध असतात, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. स्टाइल स्टेटमेंट चर्चेत राहण्यासाठी या अभिनेत्री मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात. बॉलिवूड स्टार्स आपल्या कपड्यांव्यतिरिक्त डिझाइनर बॅग, स्टायलिश अ‍ॅक्ससेरीज, फुटवेअर यासह अन्य गोष्टींवरही लाखो- कोट्यवधी रुपये खर्च करतात. केवळ फॅशनेबल लुक मिळावा, यासाठी बॉलिवूडकरांकडून इतके कष्ट घेतले जातात. पण कधी-कधी काही अभिनेत्रींकडून...


अब्जावधी भारतीयांना कोव्हिडची लस देणार कशी?


भारताची कोरोनावरची स्वदेशी लस कधी तयार होईल?


अनेकांची बोलती बंद करणाऱ्या ओवेसींकडे किती आहे संपत्ती? काय करते पत्नी?


मुंबईच्या कंपनीने सुरू केलं ‘व्हॅक्सिन टुरिझम’, चार दिवस अमेरिकेत जाऊन घ्या करोनाची लस !


बदामामुळे कोरड्या त्वचेपासून होईल सुटका, जाणून घ्या योग्य पद्धत

हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे आणि त्वचेला खाज सुटणे या सामान्य समस्या आहेत. कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी शरीर हायड्रेट असणं आवश्यक आहे. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहील. याव्यतिरिक्त त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करणाऱ्या स्किन केअर प्रोडक्टचाही उपयोग करावा. दरम्यान त्वचेला (Skin Care Tips) नैसर्गिक स्वरुपातील मॉइश्चराइझर देण्यासाठी आपण बदामाच्या तेलाचाही उपयोग करू शकता. बदामाच्या तेलाचा योग्य प्रकारे वापर केल्यास...


अनुष्का शर्माचे हे ५ स्टायलिश ड्रेस प्रेग्नेंट महिलांसाठी आहेत परफेक्ट, पाहा फोटो


लस चाचणी परिणामांवर संशय!; ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाने घेतला 'हा' निर्णय


वर्क फ्रॉम होम की वर्क फ्रॉम ऑफिस? 83% भारतीय म्हणतात...


करोनाच्या पाश्र्वभूमीवर यंदा स्वेटरची विक्री जोरात

यंदा थंडीच्या मोसमापूर्वीच ५० टक्के स्वेटरची विक्री झाली आहे, असे शहरातील विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.


वयाच्या 73 व्या वर्षी सायकलवर भारत फिरणाऱ्या पुण्यातील आजी


केसांच्या वाढीसाठी ‘हे’ व्हिटॅमिन्स आहेत पोषक, केसगळतीची समस्याही होते दूर

केसांच्या वाढीसाठी महिलावर्ग कित्येक महागडे उपचार करतात. बहुतांश जणी केसांचे तेल, शॅम्पू आणि कंडिशनरवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात. पण या महागड्या केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्टमुळे तुमच्या केसांचे भरपूर नुकसान होते, हे लक्षात घ्या. याऐवजी आपल्या आहारामध्ये काही पौष्टिक घटकांचा समावेश करावा. ज्याद्वारे तुमच्या शरीराला आवश्यक जीवनसत्त्वांचा पुरवठा होईल. यामुळे केसांची चांगली वाढ होण्यासही मदत मिळेल. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन व्हिटॅमिनयुक्त डाएट फॉलो...


जगातील सर्वात महागडी बॅग लाँच; जाणून घ्या किंमत

जगातील सर्वात महागडी बॅग लाँच; जाणून घ्या किंमत


नाश्त्यात केलं ‘या’ ७ पदार्थांपैकी एका जरी पदार्थाचं सेवन तर लठ्ठपणा होईल आपोआप कमी!

नाश्ता (healthy breakfast options) म्हणजेच आपल्या दिवसातील पहिलं मील. या मील मध्ये तुम्ही जितके जास्त पौष्टिक आणि लाईट पदार्थ खाल तितकी जास्त एनर्जी (energy) शरीराला मिळू शकते. काही लोक कॅलरी (calories) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि वेळ मिळत नाही, ही कारणं देऊन नाश्ता करणं टाळतात. खरं तर उत्तम आरोग्य हवं असेल आणि वजन आटोक्यात ठेवायचं असेल, तर सकाळच्या हेल्दी नाश्त्याला पर्याय नाही. सकाळी सकाळी योग्य अन्न खाल्ल्यानं आपलं चयापचय किंवा मेटाबोलिझम...


संगीत रंगभूमीचा अलौकिक साज!


करोना रुग्णांची सेवा करण्यासाठी मृत्यूचाही पराभव करुन परतणारे डॉक्टर जलील पारकर


करोना लस निर्मितीच्या टप्प्यात चूक

अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठाची कबुली


करोना उपचार खर्चाच्या निर्णयाचे अधिकार द्या!

स्थायी समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांची एकमुखी मागणी


चाचण्या न वाढवता कोरोनाविरुद्धची लढाई कशी जिंकणार? 3 महिन्यांत चाचण्या वाढल्या तर नाहीच, उलट मोठ्या राज्यांत घटल्या

देशात साडेतीन महिन्यांपासून रोज होणाऱ्या कोरोना चाचण्या वाढल्या नाहीत. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच रोज १० लाखांपेक्षा जास्त चाचण्या होत होत्या. याउलट २० नोव्हेंबरला रोजची सरासरी १० लाखांपेक्षा कमी झाली. म्हणजे चाचण्या वाढण्याएेवजी स्थिर आहेत. आश्चर्य म्हणजे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि उत्तर प्रदेशात तर आता चाचण्या घटत आहेत. दिल्लीत तीन महिन्यांपूर्वीही रोज सरासरी ६२ हजार चाचण्या होत होत्या, तिसरी लाट आली...


अकरावी, इंजिनीअरिंग प्रवेशाचा मार्ग मोकळा

आजपासून अकरावीची दुसरी प्रवेश फेरी सुरू होत आहे.


CAT 2020: दोन लाखांवर विद्यार्थी देणार कॅट; तीन सत्रांत परीक्षा

MBA/PGDM या व्यवस्थापनाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी कॅट ही प्रवेश परीक्षा रविवारी होत आहे...


दिल्लीत आता रात्रीची संचारबंदी शक्य! केजरीवाल सरकारने हायकोर्टात दिली निर्बंधाबद्दलची माहिती


सर्वात अगोदर, सर्वाधिक जी लस उपलब्ध होईल तिच्या आणखी चाचण्या शक्य

ऑक्सफाेर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या कोरोना प्रतिबंधक लसीची चौथ्या टप्प्यात चाचणी करावी लागू शकते. अॅस्टाझेनेकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सॉरिऑट यांनी गुरुवारी स्वत:च ही शक्यता वर्तवली. पास्कल यांच्यानुसार, या लसीचे चांगले परिणाम दिसून आले असले तरी आम्हाला त्याची पडताळणी करावी लागणार आहे. यासाठी सखोल अभ्यासाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा नवा अभ्यास केला जाऊ शकतो. मात्र, तो तातडीने पूर्ण होईल. याचे कारण म्हणजे लस किती गुणकारी आहे हे स्पष्ट...


अपघातानंतर व्हीलचेअरच होते आयुष्य, मात्र बालपणीची मैत्रीण झाली जन्माची जोडीदार...

हे छायाचित्र बालपणापासूनचे मित्र अनामिका भारतीय आणि राहुल सिंह दिवाकर यांचे आहे. ते सोमवारी स्पायनल री-हॅब सेंटरमध्ये विवाहबंधनात अडकले. २००८ मध्ये त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सर्वकाही सुरळीत असतानाच २०१६ मध्ये राहुलचा अपघात झाला. मणक्याच्या दुखापतीमुळे त्याचे पूर्ण आयुष्य पालटून गेले. राहुलला पूर्ण आयुष्य व्हीलचेअरवर काढावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. अशा कठीण स्थितीतही अनामिकाने राहुलची पुढेही साथ देण्याचे ठरवले. अनामिकाचा...


मनोवेध : स्वहितासाठी क्षमा

संतोष, कृतज्ञता, क्षमा अशा उन्नत भावना मनात काही वेळ धरून ठेवणे याला करुणा ध्यान म्हणतात


GATE 2021: मॉक टेस्टसाठी लिंक अॅक्टिव्ह

GATE 2021: मॉक टेस्टसाठी लिंक अॅक्टिव्ह करण्यात आली आहे. कशी द्यायची ही टेस्ट, जाणून घ्या...


पुन्हा टाळेबंदीच्या दिशेने जायचे का?

दिवाळीचा फराळ आणि फटाक्यांचा जल्लोष संपताच येणाऱ्या गुलाबी थंडीबरोबरच करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या धास्तीने सरकार आणि लोकांच्याही मनात हुडहुडी भरली आहे.


दोन हजार वर्षे खाद्यपदार्थ खराब होऊ न देणाऱ्या 'या' पद्धतींबद्दल माहितीये?


करोना पॉझिटिव्ह कुटुंबांमध्ये महिलांची मानसिक कोंडी


‘व्हिटॅमिन सी’चे अधिक सेवन केल्यास आरोग्यावर होऊ शकतात हे दुष्परिणाम

‘व्हिटॅमिन सी’चा आपल्या आरोग्याला योग्य प्रमाणात पुरवठा होणे अतिशय आवश्यक आहे. या जीवनसत्त्वास एस्कॉर्बिक अ‍ॅसिड असंही म्हटलं जातं. फळे आणि भाज्यांच्या सेवनाद्वारे आपल्या शरीराला नैसर्गिक स्वरुपात ‘व्हिटॅमिन सी’ मिळते. संत्रे, स्ट्रॉबेरी, कीवी, ब्रोकोली किंवा पालक यासारख्या फळ आणि भाज्यांमध्ये 'व्हिटॅमिन सी'ची मात्रा भरपूर असते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार 'व्हिटॅमिन सी'मुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि यामुळे संसर्गाविरोधात...


ऑक्सफर्ड लस इतक्या लवकर कशी तयार झाली?


MCA, Law सह अनेक सीईटींचे निकाल जाहीर

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या काही सीईटींचे निकाल जाहीर झाले आहेत...


वजन कमी करायचं? या पद्धतीने आहारात करा भारतीय अन्नपदार्थांचा समावेश


वजन कमी करायचं आहे? मग फॉलो करा या बेसिक टिप्स!

आज अनेक जण वजन नियंत्रणात राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण, खूप मेहनत करून देखील वजन कमी होत नाहीय. अनेक महिने डाएट केल्यानंतर देखील चरबी कमी होण्यास अडथळे येतात.


चटपटीत व चविष्ट असण्यासोबतच आरोग्यास अगणित लाभ देते ‘ही’ पालेभाजी! नक्की खाऊन बघा

हिवाळा ऋतू (winter) आला की हिरव्या पालेभाज्यांची (green vegetable) चंगी सुरु होते. म्हणजेच हिवाळ्या मध्ये विविध प्रकारच्या व पौष्टिक हिरव्या पालेभाज्या बाजारात येतात. तर काही भाज्या अशा असतात ज्या जमिनीत उगवतात. अशीच एक भाजी म्हणजे मुळ्याची भाजी (radish leaves). साधारणत: मुळ्याच्या भाजीतील मुळे घेऊन पाने फेकून दिली जातात पण असं करून आपण आपलंच नुकसान करतो. कारण मुळ्याच्या पानांमध्ये असलेले पौष्टिक घटक आपला अनेक प्रकारच्या गंभीर आजारांपासून बचाव...


'या' देशात करोनाची चौथी लाट; डान्स क्लब ठरले सुपरस्प्रेडर!


नवी मुंबईत कुटुंबातील व्यक्ती आणि मृतांच्या नावाने बोगस कोरोना चाचण्या


अमेरिकेत करोनाचं तांडव; ४० सेंकदाला एका रूग्णाचा मृत्यू

रुग्णालयांमध्ये जागाही मिळेना


आयुर्वेदानुसार डिलिव्हरीनंतर अशी करावी नव्या बाळंतिणीची देखभाल!

लोकांना वाटतं की स्त्रीची डिलिव्हरी झाली म्हणजे ती सर्व त्रासातून मुक्त झाली, आता तिला कसलाही त्रास वा वेदना होणार नाही. पण मंडळी हा समज चुकीचा आहे. गरोदरपणात स्त्री जेवढा त्रास भोगते तेवढाच त्रास तिला डिलिव्हरी नंतर देखील भोगावा लागू शकतो. त्यातही डिलिव्हरी जर नॉर्मल (tips for normal delivery) झाली असेल तर स्त्री एकवेळा लवकर बरी होते पण सिझेरियन डिलिव्हरी (ceserean delivery)असेल तर त्या स्त्रीला अजून काही काळ अत्यंत वेदनेला सामोरे जावे लागते....


सदा सर्वदा स्टार्टअप : तुलनात्मक अभ्यास करताना

ग्राहकांशी संवाद साधणे आणि वास्तविक चाचण्या घेणे यापेक्षा खरोखर चांगला दुसरा कोणताही पर्याय नाही.


देशात २४ तासांत ५०० पेक्षा अधिक रुग्णांचा करोनामुळे मृत्यू

 


करोना: चीनमध्ये सर्वसामान्यांसाठी लस तयार? परवानगीसाठी केला अर्ज

Coronavirus vaccine updates: करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लस विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही लशी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. लस विकसित करण्याच्या स्पर्धेत चिनी कंपन्याही मागे नसल्याचे चित्र आहे.


कोरोना महासाथीला रोखण्यात भारत अव्वल; मोदीचा सरकारचा ACTION PLAN ठरतोय यशस्वी


कोरोनाची लस सुरक्षित आहे की नाही, हे कोण आणि कसं ठरवतात?


लसच उपाय; लॉकडाउन नाही

करोनाची दुसरी लाट आली असतानाच तीन लशी देखील लवकरच येणार असल्याची शुभवार्ताही आली. ही घटना एका डोळ्यात हसू, तर दुसऱ्यात भयही दाटून आणणारी आहे.


'त्या' चार राज्यांतून २०० प्रवासी आले; करोना चाचणीही झाली अन्...

Mumbai Airport: राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुंबईतील विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर राजस्थान, गोवा, गुजरात व दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी तसेच आवश्यकता भासल्यास करोना चाचणी करण्यात येत आहे.


खजूर खाण्याचे 'हे' आहेत ५ फायदे


खणखणीत फॅशन!

खणाचे सिम्पल टॉप्सही तुम्ही जीन्सवर घालू शकता.