MAT 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी; २१ नोव्हेंबरला परीक्षा

© महाराष्ट्र टाइम्स द्वारे प्रदान केलेले ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) ने MAT 2020 (मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट) परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले आहे...